जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रीवूलीसमध्ये एकत्रीकरण करून जागतिक सिंचन आणि पर्यावरणक्षेत्रातील अग्रेसर कंपनी तयार करणार
जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची होणार घट जळगाव दि.21 प्रतिनीधी, : जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, आणि टेमासेक-मालकीच्या रीवूलीस...