राज्यातील सर्वात मोठी बातमी;एकनाथ शिंदे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, फडणवीसांची मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू असलेला राजकीय गोंधळ आता नव्या सरकारच्या स्थापनेने संपुष्टात येताना दिसत आहे. यादरम्यान,...