PM-KISAN योजनेअंतर्गत सर्व नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e- KYC 31 जुलै, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) - दि.28- शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) अंतर्गत ज्या लाभार्थ्यानी त्यांचे e-KYC प्रमाणीकरण...