स्टार्ट-अप वीक 2022 ज्या इच्छुकांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर 30 मे पर्यंत नोंदणी करावी
जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - राज्याच्या औदयोगिक तसेच आर्थिक विकासास चालना देण्यासाठी आणि बेरोजगाराच्या समस्येवर उपायोजना करण्यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पनावर आधारीत उदयोगांना प्रोत्साहन...