भविष्यात जळगाव सकल जैन समाज भारतात अव्वल ठरणार- बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांचे विचार शहरात महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा, भव्य शोभायात्रा
जळगाव, दि. 14 (प्रतिनिधी) - 'जैन समाजाच्या परंपरेत जळगावची विशेष ओळख आहे, ज्या वेगाने प्रगतीकडे मार्गक्रमण सुरू आहे तीच गती...