रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ घेण्यासाठी अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नाव नोंदणी करावी
जळगाव, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हयातील उमेदवारांची नांव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर...