उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील विविध राज्यांच्या मंत्रीगटाकडून जीएसटी चोरी रोखण्यासह संकलनातील त्रूटी दूर करण्यासाठी सात शिफारशी सादर
जीएसटी संकलन प्रणालीत सुधारणा करताना करदात्यांना त्रास होणार नाही, गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील...