टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे भूमिपुत्राकडून अनावरण

जळगाव दि.7 प्रतिनिधी- भवरलाल जैन यांच्या पत्नी 'कांताई' यांचा आज (ता.6) स्मृती दिन तसेच शेती-मातीत राबणा-या शेतकऱ्यांचा सखा बैल यांच्या...

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

अतिवृष्टीग्रस्त गावांत रोगराई पसरु नये यासाठी यंत्रणांनी समन्वय राखून कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे निर्देश

जळगाव, (जिमाका) दि. 6 - चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीग्रस्त गावात रोगराई पसरु नये याकरीता ग्रामविकास विकास, पशुसंवर्धन व आरोग्य...

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त बुधवारी रेडक्रॉस येथे आरोग्यशिबिर

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त बुधवारी रेडक्रॉस येथे आरोग्यशिबिर

नाशिक : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त बुधवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी रेड क्रॉस येथे अस्थिरोग निदान, हाडांचा ठिसूळपणा (अस्थिघनता ) तपासणी...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेस सदिच्छा भेट व पत्रकार बांधवांना प्रथमोपचार पेटीचे वाटप

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांची रेडप्लस ब्लड बँकेस सदिच्छा भेट व पत्रकार बांधवांना प्रथमोपचार पेटीचे वाटप

https://youtu.be/__3sGneSep8 जळगाव - (प्रतिनिधी) - शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतुन शिवसेना वैद्यकीय मदत...

विभागातील १०23 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज - ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत मुंबई, दि. ५- कोविडपासून संरक्षण करण्यासाठी...

नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

नाभिक समाज विकास मंडळाद्वारे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील नाभिक समाज विकास मंडळ, जळगाव शहरतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम आज (दि.२४) पद्मावती मंगल...

मुंबईतील सर्व न्यायालयात १ ऑगस्ट रोजी लोक अदालत; ई-लोक अदालतीचीही सुविधा

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 25 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जळगाव, (जिमाका) दि. 3 - प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी आणि सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी...

माजी महसुल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा

माजी महसुल, कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे मोठया जल्लोषात साजरा

मुक्ताईनगरच्या कानाकोपऱ्यात एकनाथराव खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्यानी मुक्ताईनगर सजले मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी...

Page 255 of 776 1 254 255 256 776

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन