प्रधानमंत्री पिकविमा योजनेत सहभागासाठी १५ जुलैपर्यंत मुदत चारशे रुपयात मिळणार वीस हजाराचे विमा संरक्षण
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागाचे कृषि विभागाचे आवाहन जळगाव, (जिमाका) दि. 9 - केंद्र शासनाने खरिप हंगाम-2021 मध्ये प्रधानमंत्री पीक...