आंतरसंस्था अजिंक्यपद कॅरम स्पर्धा पुडूचेरी;जैन इरिगेशनचा पुरुष संघ अजिंक्य अंतिम सामन्यात रिझर्व बँक संघावर मात
राष्ट्रीय पातळीवरील आंतर संस्था कॅरम स्पर्धेत विजेता ठरलेला जैन इरिगेशनचा कॅरम संघ. कॅरम स्पर्धेतील यश अभिमानास्पद- अतुल जैन राष्ट्रीय पातळीवरील आंतर...