संविधानामुळे देशाची एकात्मता व अखंडता सुरक्षित – पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील;संविधान जागर रॅलीत विविध संघटना झाल्या सहभागी
जळगाव :- हजारो जाती,धर्म,पंथ,भाषा,प्रांत व भिन्न संस्कृती असलेल्या भारताची एकात्मता व अखंडता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे सुरक्षित आहे...