३३ व्या महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष तायक्वांदो राज्य अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील ला सुवर्ण
सुवर्ण पदक देऊन सन्मानित करताना तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव संदिप ओबांसे, मिलिंद पठारे, अविनाश बारगजे, दुलिचंद मेश्राम, प्रविण...