टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

मुक्त विद्यापीठ बी.ए, बीकॉम, एम.बी.ए. प्रवेश प्रक्रिया अंतिम मुदत ३१ जुलै

जळगाव-दि.२०- येथील मू.जे.त य.च.म.मुक्त विद्यापीठाचे प्रथम,द्वितीय, तृतीय  वर्ष बी.ए, बीकॉम, एम.बी.ए. बी.लिब आणि एम.लिब. साठी प्रवेश प्रक्रिया  ऑनलाईन  पद्धतीने  १ जूनपासून सुरु झालेली होती, मुक्त...

प्रभावी जनसंपर्कासाठी ज्ञानासोबत सामाजिक भान हि गरजेचे – हेमराज बागुल

प्रभावी जनसंपर्कासाठी ज्ञानासोबत सामाजिक भान हि गरजेचे – हेमराज बागुल

जळगाव दि.२०- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे माहितीचा महापूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्ञान कसे  वापरावे हे सामाजिक भान  प्रत्येकाला...

जैन फार्म फ्रेश फुड्सच्या कंत्राटी कामगारांविषयी कंपनीने केला खुलासा

जैन फार्म फ्रेश फुड्सच्या कंत्राटी कामगारांविषयी कंपनीने केला खुलासा

जळगाव-जैन फार्म फ्रेश फुडस् लि. ही फळ व भाज्यांवर प्रक्रीया करणारी कंपनी असून फळ व भाज्यांच्या उपलब्धतेनुसार १९९५-९६ पासून दरवर्षी...

जिल्ह्यात 21 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान37 (1) (3) कलम जारी

जळगाव.दि.२० - जिल्ह्यात 23 जुलै रोजी लोकमान्य  बाळ  गंगाधर  टिळक जयंती,30 जुलै रोजीसंत नामदेव महाराज पुण्यतिथी,  31 जुलै रोजी संतसावता माळी पुण्यतिथी  आणि1 ऑगस्ट रोजी शाहीरअण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळकपुण्यतिथी इत्यादि जयंती व पुण्यतिथी साजरीहोणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यात,तालुक्यात व गावा -गावांमध्ये मिरवणुका, रॅली, प्रतिमा  पुजन, पुतळा पुजनअशा  विविध  प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन केलेजाईल. सदर कार्याक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दीएकवटलेली असते. त्यानंतर आगामी काळात हिन्दुबांधवांचा श्रावण मास सुरू होणार असून विविधस्वरुपांचे सण उत्सव त्या दरम्यान साजरे होणारआहेत. तरी या सर्व जयंती,पुण्यतिथी तसेच सणआणि उत्सवात काही समाजकंटक, जातीय गुंड, समाजात तेढ निर्माणहोईल अशांतता निर्माण होईल अश्या प्रकारचे  कृत्य करण्याची ...

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

जळगाव दि.२० :- ग्रामीण  भागातील महिलांच्या तक्रारी गाऱ्हाणी सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्या अनुशंगाने दिनांक...

आर्थिक गणनेचे काम तात्काळ पूर्ण करा-                                        प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर

आर्थिक गणनेचे काम तात्काळ पूर्ण करा- प्रभारी जिल्हाधिकारी गाडीलकर

जळगाव.दि.२०- आर्थिक गणनेचे काम तालुका पातळीवर तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी  तसेच अन्य तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या आणि गाव पातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी,...

समग्र शिक्षा अभियान निधीमध्ये वाढ राज्य समन्वय समितीच्या सातत्यपूर्णमागणीला यश- राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर

जळगाव-(प्रतिनिधी)-मागील दोन वर्षापासून राज्यातीलहिवाळी उन्हाळी पावसाळी अधिवेशनापासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे समग्र शिक्षा अभियानांतर्गत पटसंख्येनुसार निधीत वाढ करून राज्य शासनाने मागणीची...

आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींमधील प्रस्तावित बदलाने माहिती आयोगाची स्वायत्त्तता धोक्यात!

अखेर केंद्र शासनाने माहिती अधिकार कायद्यात दुरूस्ती करण्यासाठीचे विधेयक आज लोकसभेत सादर केले. हे विधेयक मंजूर झाल्यास माहिती आयोगाची स्वायत्त्तता...

लोकशाही दिन’ सर्वसामान्यांचे हक्काचे न्यायपीठ-विलास माळी

लोकशाही दिन’ सर्वसामान्यांचे हक्काचे न्यायपीठ-विलास माळी

सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे 'लोकशाही दिन' होय. हा 'लोकशाही दिन' जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, विभागीय...

“कृषी परिवर्तन” : राज्यांनी 7 ऑगस्ट पर्यंत सूचना द्याव्यात- मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली, दि. 18 : कृषी विकासदर वाढविण्यासाठी  कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष निश्चित करणे, शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ उपलब्ध...

Page 737 of 750 1 736 737 738 750