पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात जामनेर तहसिल कार्यालय येथे जाहीर निषेध
भारतिय जनता पार्टीच्या वतीने तहसिलदार अरूण शेवाळे यांना दिले निवेदन जामनेर/प्रतिनीधी-शांताराम झाल्टे। पश्चिम बंगाल येथे झालेल्या विधान सभा निवडणुकीच्या निकालामुळे...