टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

           जळगाव, (जिमाका) दि. 15 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक...

एकीकडे आमदाराच्या दारू दुकानातून मद्य विक्री तर दुसरीकडे उपायुक्त वाहुळेची दबंगगिरी

जळगांव-(चेतन निंबोळकर)- जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजला असून या उद्रेकामुळे जिल्ह्यातील अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. हा कोरोनाचा उद्रेक थांबविण्यासाठी राज्य...

जळगाव रेल्वेस्थानकावरील कुली बांधवांना किराणा किट वाटप

जळगाव, दि.१४ - रेल्वे स्थानकावर असलेल्या २२ कुली बांधवांचे आणि परिवाराचे लॉकडाऊनमुळे मोठे हाल होत आहे. रेल्वेचे प्रवासी घटल्याने रोज...

रमजान ईद निमित्त गरजूंना किराणा वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- येथील प्रा. संजय मोरे(अण्णा) सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या तर्फे तांबापुरा व हरिविठ्ठल नगर येथे गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू  वाटप करण्यात आले असून गरजू बांधवांना शिरखुमा या साठी लागणारे साहित्य वाटप...

मुस्लीम बांधवाचा महत्त्वपुर्ण सण म्हणजे रमजान ईद -प्रा. संजय मोरे

{ईद-उल- फितर} ईद- ए- मिलाद म्हणजे,  अल्लाह चे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर, जगभर "ईद-ए-मिलादुन्नबी" हा सण इस्लामी वर्ष, हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा...

सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन,महाराष्ट्राच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी आकाश धनगर यांची निवड

सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन,महाराष्ट्राच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी आकाश धनगर यांची निवड

जळगाव :- सोशल वर्क स्टुडंट फाँउंडेशन महाराष्ट्र राज्याची संस्थापक तुषारजी जाधव व प्रदेशाध्यक्ष साजिदजी शेख यांच्या उपस्थित दि. १२ मे,...

‘ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध १ जून २०२१ पर्यंत लागू राहणार

मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7...

नोकरी द्या हो! उच्चशिक्षितांचा आर्त टाहो -डॉ. डी. एन. मोरे पीपल्स कॉलेज, नांदेड

प्राचीन काळात भारताला उच्च शिक्षणात ‘विश्वगुरु’ म्हणून ओळखले जात होते. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कांची, नाडिया, इत्यादी विद्यापीठांनी गुणवत्तेच्या बळावर जगभरातील...

खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे दर निश्चित

खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे दर निश्चित

जळगाव (जिमाका) दि. 12 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा...

Page 323 of 776 1 322 323 324 776

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन