महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा मुंबई,दि. ६:- युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव...