कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंधांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
जळगाव, (जिमाका) दि. 15 - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक...