टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मराठवाड्यातील पाणीपुरवठा योजनांचा घेतला आढावा मुंबई दि. 23 : जल जीवन मिशन अंतर्गत औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून दिले...

तीन हजारात साठ हजार रुपयांचे पिक विमा संरक्षण फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 - प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 21-22 ते 23-24...

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत…

शिष्यवृत्तीकरीता 30 जूनपर्यत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 23 - शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ देण्याकरीता महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018-2019 या शैक्षणिक वर्षापासून https://mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी...

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सर्वेक्षण समिती समितीची स्थापना होणार

ठाणे दि.23 (जिमाका) :- मॅन्युयल स्कॅव्हेंजर्स अक्ट सन 2013 नुसार हाताने मैला उचलणे या कुप्रथेला प्रतिबंध करणे व त्यात असणाऱ्या...

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मेडियमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन योगातून मिळाला आरोग्य मंत्र

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मेडियमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन योगातून मिळाला आरोग्य मंत्र

जळगांव(प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत तालुक्यातील कुसुंबा येथील श्रीस्वामी समर्थ इंग्लिश मेडियम मध्ये ऑनलाईन योग शिबीर घेण्यात आले. यात योगविद्येची माहिती देत योगसाधनेचे महत्त्व यावेळी विशद करण्यात आले. या या ऑनलाईन शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे योगसाधना केली. यावेळी शाळेच्या वतीने काही प्रात्यक्षिके विद्यार्थी व पालकांकडून करून घेतली. व्यायाम व योगाचे महत्व सांगणारी काही गीते देखील सादर करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज पाटील होते. सदर ऑनलाईन योग शिबिरास शाळेच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती यांनी मार्गदर्शन करुन योगशिक्षिका...

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 - कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध...

जिल्ह्यातील गावे, वस्त्या, रस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी तातडीने करावी;जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

डेल्टा प्लस कोविड विषाणूचे जिल्ह्यातील सर्व रुग्ण ठणठणीत;जिल्हावासियांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे आवाहन

जळगाव (जिमाका) दि. 22 - जिल्ह्यात डेल्टा प्लस कोविड विषाणूची लक्षणे असलेले सात रुग्ण आढळून आले आहेत. हे सातही रुग्ण...

जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना,महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न

जामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना व युवासेना,महिला आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न

जामनेर प्रतिनिधी-शांताराम झाल्टेजामनेर तालुक्यातील हिंगणा पिपरी येथे शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडी शाखेचे उद्घाटन रावेर लोकसभा उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील...

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका कार्याध्यक्ष पदी दीपक श्रीखंडे

धरणगाव - (प्रतिनिधी) - तालुका धरणगाव येथील पत्रकार दीपक श्रीखंडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, च्या धरणगाव तालुका कार्याध्यक्षपदी...

राज्य पत्रकार संघ धरणगाव तालुका अध्यक्षपदी गोपाल सोनवणे

धरणगाव - (प्रतिनिधी) - तालुका धरणगाव येथील पत्रकार गोपाळ सोनवणे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, च्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी...

Page 267 of 743 1 266 267 268 743

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

चित्रफीत दालन

दिनदर्शिका – २०२४