सार्वजनिक बांधकाम विभागाचा लिपिक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात;अडीच हजाराची मागीतली होती लाच
रावेर प्रतिनिधी-(विनोद कोळी) सेवानिवृत्तीची रक्कम अदा केल्याच्या बदल्यात अडीच हजाराची लाच मागणी करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकाला लाचलुचपत विभागाच्या...