अँडव्होकेट श्रीकांत सोनवणे यांची जळगाव जिल्हा ग्राहक संरक्षण समिती वर कायदेशीर सल्लागार पदी नियुक्ती
जळगांव (प्रतिनिधी):-ग्राहकांच्या न्याय हक्का साठी, ग्राहकांच्या फसवणुकी ,अपहार, लुबाडणूक होऊ नये म्हणून भारत ग्राहक संरक्षण कायद्याची अमलबजावणी सुरू करण्यात आली...