“सर्वांसाठी घरे -२०२२” या केंद्र शासनाच्या योजना राबविण्यात जळगांव जिल्ह्याचा ५ वा क्रमांक-प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी दिली माहिती
जळगाव-(प्रतिनिधी)- "सर्वांसाठी घरे -२०२२" या केंद्र शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक १९ नोव्हेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण राज्यात...