जळगाव जिल्ह्यात १३६ खाजगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण- जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जळगाव, दि. 24 : कोरोना बाधित रूग्णांवर उपचारासाठी आज जिल्ह्यातील 136 खाजगी हॉस्पिटल्सना 760 रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले...