पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी प्रा.संजय मोरे यांचा आगळा वेगळा उपक्रम
जळगांव(प्रतिनिधी)- आपल्या पृथ्वीवर सर्वात बुद्धिवान जर कोणी असेल, तो मानव. त्यामुळे त्याने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून पर्यावरणाकडे जसा पाहिजे, तसा आपला विकास साधुन घेतला. मात्र...