छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार व नागरिक कर्तव्ये पार पाडतील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन मुंबई, दि. 3 :- महाराष्ट्राचं आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज...