राज्यातील स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
कोविडच्या प्रतिकारात स्वच्छाग्रहींची भूमिका महत्त्वाची मुंबई दि. ३०: कोविड-१९ विषाणूच्या प्रतिकारासाठी सर्वात महत्त्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता...