विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी धावली महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) संघटना; विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मासु – अँड. अभिजित रंधे
जळगांव(प्रतिनिधी)जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात एम.कॉम चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना लिविंग सर्टिफिकेट (L.C)काढण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीच्या नावाखाली मनमानी पैशाची मागणी होत...