कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुख्यमंत्र्यांकडून आढावा ;नियमांचे पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरे जा;यंत्रणांनी कर्तव्यात ढिलाई दाखवू नये-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १६: कोरोना विषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक...