राजकारण्यांना घडविण्यात पत्रकारांचे मोठे योगदान;मूकनायक व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन
जळगाव, (प्रतिनिधी)-पत्रकार हा समाजाच्या आरसा आहे,आम्ही राजकारणी लोकांना घडविण्यात पत्रकार यांचे मोठे योगदान आहे. मी आज जिल्ह्याच्या पालकमंत्री जरी असलो...