गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहिर;अन्वी जयभाये, निकिता गावडे, शुभम पाटील प्रथम
जळगाव (दि.14) प्रतिनिधी:- कोरोना वैश्विक महामारीच्या प्रसंगानुसार गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे 'बा-बापू 150' जयंती वर्ष अंतर्गत महात्मा गांधी जयंती निमित्त ऑनलाइन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धा घेतली गेली. गांधीजींचे विचार...