बॅकलॉग ड्रॉप विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी जळगाव जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिल तर्फे मा.ना. उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री. मा. ना .प्राजक्त तनपुरे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री यांना ट्विटर द्वारे निवेदन
प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांना नेहमीचविद्यार्थ्यांप्रमाणे न्याय मिळावा अशी मागणी जळगाव जिल्हा फार्मसी स्टुडंट कौन्सिलचे प्रदेशाध्यक्ष भूषण संजय...