गणेशोत्सवात युवा परिषदेतर्फे जिल्ह्यातील ५१२ पर्यावरण रक्षकांचा सत्कार; शाडू मातीचा माझा बाप्पा उपक्रम संपन्न
जळगाव (प्रतिनिधी)- यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक व्हावा व यातूनच पर्यावरण रक्षकांच्या कार्याची दखल घेतली जावी या उद्देशाने जळगाव जिल्हा भारतीय...