कलावंतांना आर्थिक मदतीचे नवसंजीवन देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा – ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर
अ.भा.मराठी नाट्य परिषद व खान्देश लोककलावंत विकास परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन जळगाव (प्रतिनिधी) - सद्यस्थितीत कोरोनाच्या निर्बंधांमुळे ....