नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झाले;दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत-पालकमंत्री छगन भुजबळ
◼️ मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून ५ लाख व महापालिकेकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत=•=•=•=•=•=•=•=•=•◼️झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून...