पाळधीत ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ग्रा.पं. स्वच्छता कर्मचारी व आशा वर्कर सन्मानित
पाळधी/धरणगाव(प्रतिनिधी)- येथे दिवाळी भाऊबीज निमित्ताने पाळधी शहरातील ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, मिठाई...