जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ट्रेसिंग व टेस्टींगची संख्या वाढविण्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे निर्देश
जळगाव, (जिमाका) दि. 9 - जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित आढळून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत जास्त व्यक्तींचा शोध...