डेंग्युच्या प्रमाणात जास्त वाढ झाल्याने जामनेर तालुक्यातील फत्तेपुर परिसरात साप्ताहिक डेंग्यु सर्वेक्षण कार्यक्रमाचे आयोजन
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे तालुक्यात डेंग्यु सदृस्य रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे खाजगी डॉक्टरांच्या अहवालातुन दिसून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने साप्ताहिक डेंग्यु सर्वेक्षणा चा...