शनिवार, रविवार दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी सकारात्मक!जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट : मनपा आयुक्तांशी करणार चर्चा
जळगाव, दि.५ - शहरातील सर्व दुकाने आठवड्याचे सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत उघडी रहावी, यासाठी जळगाव जिल्हा...