गांधी रिसर्च फाउण्डेशन व मराठी विज्ञान परिषद आयोजित राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव व मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह आज...