जिल्हा माहिती कार्यालय आयोजित आणि तुळजाई संस्थे मार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजना कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात समारोप
मुक्ताईनगर प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, जळगावतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या आजाराबाबत लोककलांच्या...