कोरोनाकाळात माणुसकीच्या भावनेतून सामूहिक जबाबदारीने काम करावे ; बाधितांची संख्या कमी न झाल्यास, लॉकडाऊन अटळ – पालकमंत्री छगन भुजबळ
येवला व निफाड तालुक्याचा कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांचा पालकमंत्री यांनी घेतला आढावा नाशिक - (जिमाका वृत्तसेवा) :- कोरोनाकाळात सर्वांनी माणुसकीच्या...