तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार; शहरातही खाटांची संख्या वाढवावी – विभागीय आयुक्त पीयुष सिंह
विभागीय आयुक्तांकडून कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा अमरावती, दि. २६ : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत तिवसा येथील ट्रॉमा केअर सेंटरसह मोर्शी व...