जामनेर तालुक्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूकी मध्ये शिवसेना सोबत बंजारा टायगर्स लढणार निवडणूक
जामनेर/प्रतिनीधी-अभिमान झाल्टे जामनेर तालुक्यात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्यावर सुद्धा विकास कामाची उदासिनता असल्यामुळे बरेच असे तांडे विकासापासून वंचित आहे.ज्याप्रकारे...