श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
जळगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील आव्हाणे शिवारातील श्री समर्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय व श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या...