जामनेर शहरातील कोरोना योध्दांचा निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने सन्मान पत्र देऊन सत्कार
जामनेर/प्रतिनिधी--अभिमान झाल्टेकोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यातील आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन, तहसिल विभाग,व सामाजिक कार्यकर्ते यांचा जळगांव जिल्हा निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने...