कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्याप्रकरणी मृत्यूस कारण ठरलेल्या कर्मचाऱ्यां विरुद्ध गुन्हा दखल
जळगाव – येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्याप्रकरणी काल रात्री वॉर्ड क्र....