जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक संपन्न;कामांचा दर्जा व गुणवत्ता राखण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश;विभागनिहाय कामांचा घेतला आढावा
जळगाव, (जिमाका) दि. 21 - जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून करण्यात येणारी कामे ही जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी ठरावी, याकरीता प्रत्येक...