माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय आयोजित शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 जनजागृती कार्यक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव, (जिमाका) दि. 21 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय, जळगावतर्फे शासनाच्या लोककल्याणकारी योजना व कोविड-19 या...