टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

कोविड केअर हेल्प ग्रुपच्या वतीने ग्रामीण भागात “आरोग्य तपासणी शिबीर” संपन्न; विविध संस्थांचा पुढाकार

कोविड केअर हेल्प ग्रुपच्या वतीने ग्रामीण भागात “आरोग्य तपासणी शिबीर” संपन्न; विविध संस्थांचा पुढाकार

जळगांव(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ग्रामीण भागामध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला असून...

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आँनलाईन “गुरुपौर्णिमा” साजरी

जळगांव(प्रतिनीधी)- तालुक्यातील कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा निमित्त प्रतियोगिता घेण्यात आली या ऑनलाईन स्पर्धेत मुलांनी...

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दर ५४ टक्क्यांवर कायम

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याच्या दर ५४ टक्क्यांवर कायम

राज्यात कोरोनाच्या ११ लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई, दि.५: राज्यात आज कोरोनाच्या ६५५५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी : उद्योगमंत्री सुभाष देसाई मुंबई, दि. 5 – राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या...

लॉकडाऊनच्या काळात ५२० सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

लॉकडाऊनच्या काळात ५२० सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

मुंबई दि.५-  लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३...

कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कठीण परिस्थितीत उद्योगांनी कामगारांना वाऱ्यावर सोडू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांचा भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद मुंबई दि ५: जगभरातच कोरोनाची परिस्थिती विचित्र आहे. आपण सर्वतोपरी प्रयत्न...

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश

महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव येथील दोन रुग्णालयांचा समावेश

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई, दि.५: सामान्यांसाठी वरदान ठरलेल्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये बेळगाव...

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

राज्यातील हॉटेल्स सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय

कार्यपद्धती निश्चित करणे सुरु – हॉटेल्स असोसिएशनसमवेतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती मुंबई दि ५: ‘मिशन बिगीन अगेन’मध्ये राज्यात...

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत ३० हजारांहून अधिक प्रवासी दाखल

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आतापर्यंत ३० हजारांहून अधिक प्रवासी दाखल

आणखी ५४ विमानांनी प्रवासी येणे अपेक्षित मुंबई, दि. ५: परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत उतरवून...

Page 378 of 743 1 377 378 379 743

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

चित्रफीत दालन

दिनदर्शिका – २०२४