विद्यार्थ्यांसाठी धावली “वरणगाव राष्ट्रवादी”- पुस्तकांचे संच भेट देऊन नगरपरिषदेचे बंद ग्रंथालय केले विद्यार्थ्यांसाठी खुले; खा.शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त वरणगाव राष्ट्रवादीचा स्तुप्त उपक्रम
वरणगाव(प्रतिनिधी)- संपूर्ण राज्यभर विविध माध्यमांतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला परंतु वरणगाव राष्ट्रवादी तर्फे...