कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी असणाऱ्यांच्या कामाचे कौतुक पुणे,दि.५: जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी...